Loading...
「ツール」は右上に移動しました。
39いいね 567回再生

सेक्युलर सरकारने हिंदू मंदिरे चालवण्याचे दुष्परिणाम - भाग १ | रमेश शिंदे | #SangamTalks_Marathi

स्वतःला सेक्युलर म्हणवणारे राजकीय पक्ष सत्तेसाठी युती-आघाडी करतात. मग मंत्रीपद न मिळलेल्यांना महामंडळ आणि तेही न मिळालेल्यांना मंदिरांच्या अध्यक्षपदी नेमतात. यातून त्या मंदिराच्या व्यवस्थापनात अनेक घोटाळे होऊ लागतात. जिथे सगळ्याचा विसर पडावा, त्या देवस्थानातच राजकारण चालू होते. मुळात सरकार नीट चालवू न शकणारे, मंदिर चालवण्यास सक्षम कसे? सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करणाऱ्यांना फक्त हिंदू मंदिरांचे सरकारीकरण का करायचे आहे? अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात माहिती देणारे विवेचन.

वक्ता परिचय: रमेश शिंदे हे सिव्हिल इंजिनीअर असून हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांचे 'हिंदू राष्ट्र - आक्षेप आणि खंडन', 'लव्ह जिहाद', 'धर्मपरिवर्तन', 'मनुस्मृती जाळावी की अभ्यासावी?' हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

00:00:00 मूळ कथन
00:02:45 आस्थापनांचे चे खासगीकरण
00:08:52 मंदिरांचे सरकारीकरण करण्यामागची कारणे - सरकारचे मत
00:11:05 सरकारीकरणापूर्वीचा मंदिरांचा इतिहास
00:22:05 ब्रिटिश आणि मंदिर सरकारीकरण कायदा
00:28:00 हिंदू मंदिर सरकारीकरण - संविधानिक की असंविधानिक?
00:36:12 कर्नाटक आणि केरळची अपरिचित परिस्थिती
00:38:56 मंदिर सारकारीकरणाचा हिंदू समाजावर होणारा परिणाम
00:42:44 सरकारीकरण केल्याने व्यवस्थापनात काही सुधार आला आहे का?
00:43:34 सरकार नियंत्रित सिद्धिविनायक मंदिराची दुर्दैवी परिस्थिती (सविस्तर अभ्यास)

Subscribe to our YouTube channels:
YouTube English: youtube.com/c/SangamTalks
YouTube Hindi: youtube.com/SangamHindi

Follow Sangam Talks on social media :
Telegram : t.me/sangamtalks
Twitter: twitter.com/sangamtalks
Facebook: www.facebook.com/sangamtalks/
Instagram: www.instagram.com/sangamtalks/
Website: www.sangamtalks.org/
Donate: www.sangamtalks.org/donate

#sangamtalks #sangamtalks_marathi #hindutemple #hindu #hinduism #hindutva #secularism #indiangovernment #india #governmentofindia