Video from Amol Bhagwat
एकुण 21 Pronouns आहेत त्यापैकी आपण 14 Pronouns चा अभ्यास केला आहे. ▪️आता आपण त्या 7 Pronouns शी जोडलेले इतर 7 Pronouns शिकणार आहोत 🎯 Note: जर तुमच्या कडे LFW ची पुस्तके असल्यास हा Concept तुम्हाला LFW च्या Elementary Comprehension Concept Book पान क्र. 57 वर हि मिळेल. धन्यवाद