Loading...
「ツール」は右上に移動しました。
2963いいね 485002回再生

नाश्त्यासाठी बनवा टेस्टी उपमा परफेक्ट प्रमाणात | Upma kasa banvtat marathi recipe | upit recipe

#upma #upit #breakfast #nashta

उपमा साहित्य👇👇

१ वाटी बारीक रवा
३ वाटी गरम पाणी
२ हिरव्या मिरच्या
१/४ tsp मोहरी
कडीपत्ता पाने
अर्धा कांदा,टोमॅटो
लिंबाचा रस
कोथिंबीर
मीठ