☸️ ऑनलाईन वर्षावास 2024 (सुरुवात)
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म !
meet.google.com/rif-hhej-kfp
☝️ काही उपासकांना पडलेले प्रश्न :-
१) धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ कोणती?
२) कोणत्या विशिष्ट वेळी धम्म श्रवण केल्याने लाभ होतो काय?
३) उपासकांचा वर्षावास असतो काय?
जाणून घेऊया यांची उत्तरे तथागतांच्या काळातील एका घटने द्वारे !
[ जॉईन करा - आज रात्री 9.15 ते 10.15 ]
रुपरेषा -
9.00 ते 9.10 - बुद्ध स्मरण ! (गाथा / सुत्त / संगीत - पावा)
9.10 ते 9.15 - आणापान सती ध्यान
9.15 ते 9.45 - पवित्र ग्रंथ वाचन - बुद्ध आणि त्यांचा धम्म
9.45 ते 9.55 - मंगल मैत्री
9.55 ते 10.00 - धम्म पालन गाथा व सरणत्तय वंदना.
( हप्त्यातून एकदा प्रश्नोत्तरे - रविवार )
तुमच्यातील संपूर्ण श्रद्धेने रोज आपला एक तास देऊन धम्म श्रवण करून पुण्य अर्जित करावे !
आपल्या स्वतः साठी, परिवारासाठी , प्रत्येकाच्या हित, सुख, प्रगती व कल्याणासाठी ;
दुःख, रोग, भय यांच्या मुक्ती साठी, आचारणशील व शीलवान बनन्यासाठी शरण या महाकारुणीक सम्यक संबुद्धांना , त्यांच्या धम्माला व भिक्खु संघाला🙏
☸️ धम्म सरण ☸️
☸️ सबका मंगल हो ☸