Loading...
「ツール」は右上に移動しました。
1545いいね 31434回再生

Lalbaugcha Raja Ganesh Muhurt Pujan 2024 I लालबागच्या राजाचे "श्री गणेश मुहूर्त पूजन २०२४

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवार दिनांक ११ जून २०२४ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्स चे श्री.रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झाले.तद्प्रसंगी खजिनदार श्री.मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.
#lalbaugcharaja