Loading...
「ツール」は右上に移動しました。
228いいね 11072回再生

अपरिचित शिवाजी | सौरभ करडे | #SangamTalks_Marathi

मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाही असं शक्यचं नाही; पण तरीही यांच्या विषयी संपूर्ण माहिती असणारी माणसे मात्र क्वचितचं आढळतील. 'अपरिचित शिवाजी' हे महाराजांच्या जीवनाविषयी काही अज्ञात पैलूंची ओळख करून देणारे व्याख्यान.

It is impossible to find a Marathi man who does not know Chhatrapati Shivaji Maharaj; Even so, there are very few who understand him completely. 'Unfamiliar Shivaji' is a lecture that discovers some unknown aspects of his life.

वक्ता: सौरभ कर्डे ह्यांचा शिवकालीन इतिहास ह्या विषयात गहण अभ्यास आहे. त्यांनी असे होते शिवराय, सरसेनापती हंबीरराव, राव: बेदरकार वादळाची कथा, हिंदवी स्वराज्याचे शिलेदार अशी एकूण चार पुस्तकं लिहिली आहेत व त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Saurabh Karde is an expert on Shivkalin Itihaas. He has written a total of four books including 'ase hote Shivray', Sarsenapati Hambirrao', 'Rao', 'Hindavi Swarajyache Shiledar' and for this he has been honored with many awards.

00:00:00 मूळ कथन
00:02:00 प्रस्तावना
00:04:45 परकीय सत्तेची सवय
00:06:00 प्रवाहाच्या विरुद्ध गेले ते शिवाजी
00:07:20 १६६० मध्ये बांधलेल्या पूलाची विशेषता
00:08:30 किल्ले बांधण्याची पद्धत
00:09:50 भारतीय नौदलाचे जनक- छत्रपती शिवाजी
00:19:00 बांधकामतील क्रांति
00:23:00 स्वराज्य घडवण्यासाठी राजा कसा असावा?
00:26:40 पिकांवरची कीड आणि धान्यांवरची धाड यांच्या पासून महाराजांनी शेतकऱ्यांच्या सुटका कशी केली?
00:33:00 स्वराज्यातील करपद्धती
00:36:40 महाराजांचे धार्मिक धोरण
00:39:25 शिवाजी समरोत्सवाची तेजोमय गाथा
00:40:00 सप्तकोटेश्वराची विटंबना आणि महाराजांचा खलिता
00:43:14 राजकारभाराचे विभाजन
00:44:00 प्रश्न उत्तर
00:44:35 महाराजांच्या सेनेतील मुस्लिम सरदारांच्या निष्ठे विषयी त्यांना कधी शंका वाटली नाही का?
00:48:00 मृत्यूसमयी महाराजांचे शेवटचे शब्द काय होते?
00:52:30 शिवाजी महाराज कसे घडले?
00:59:40 संभजीचा वध अफजल खानने केला होता का?
01:00:50 शिवाजी गर्भात असताना शहाजी राजे जिजबाईंना सोडून गेले हे सत्य आहे का?

Subscribe to our YouTube channels:
YouTube English: youtube.com/c/SangamTalks
YouTube Hindi: youtube.com/SangamHindi

Follow Sangam Talks on social media :
Telegram : t.me/sangamtalks
Twitter: twitter.com/sangamtalks
Facebook: www.facebook.com/sangamtalks/
Instagram: www.instagram.com/sangamtalks/
Website: www.sangamtalks.org/
Donate: www.sangamtalks.org/donate

#sangamtalks #sangamtalksmarathi #sangamtalks_marathi #chatrapatishivajimaharaj #chatrapati #raje #shivajimaharaj #shivajiraje #hindutva