Loading...
「ツール」は右上に移動しました。
7いいね 250回再生

भारतातील या तीन लोकप्रिय नेत्यांच्या हत्या ..! ज्याने संपूर्ण देश हादरला होता..!

भारतातील या तीन लोकप्रिय नेत्यांच्या हत्या ..! ज्याने संपूर्ण देश हादरला होता..!

#राजकीय_नेत्यांच्या_हत्या
#Assassination_of_political_leaders

देशासाठी बलिदान देणा-या स्वातंत्र्यविरांच्या बलिदानाइतकेच देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणा-या भारतातील या तीन नेत्यांचे
बलिदान तितकेच मोलाचे, त्यागाचे आणि देशाच्या ऐक्यासाठी रक्त सांडणारे आहे. या लोकप्रिय नेत्यांनी देशाच्या ऐक्यासाठी कसलीही तडजोड न करता प्रसंगी गोळ्याही अंगावर घेतल्या.
भारतातील याच लोकप्रिय नेत्यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हळहळला होता.


आमचे FACEBOOK PAGE ही उपलब्ध आहे.
➡️ Facebook : www.facebook.com/eMyMarathinews/
➡️Website: : my-marathi.com/

THANKS FOR WATCHING : #माय_मराठी
#my_marathi