श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण या मंडळाची स्थापना २०१८ रोजी झाली तर या मंडळाने सातव्या वर्षी प्रथम भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा दिनांक ९ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती.
विश्वव्यापक भजन मंडळ अंबरनाथ
१) शिस्तबद्ध भजन : छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी
२) उत्कृष्ट चकवा वादक : मोरया भजन मंडळ
३) उत्कृष्ट डफली वादक : साई सेवा भजन मंडळ
४) उत्कृष्ट रिदम : विश्वव्यापक भजन मंडळ
५) उत्कृष्ट कोरस : त्रिमूर्ती भजन मंडळ
६) उत्कृष्ट गायक : धर्मेश उतेकर
७) लक्षवेधी द्वितीय : संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ डोंबिवली
८) लक्षवेधी प्रथम : साईनाथ भजन मंडळ
९) उत्तेजनार्थ पंचम : श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ ठाणे गायक : अक्षय कोळेकर
१०) उत्तेजनार्थ चतुर्थ : अष्टविनायक भजन मंडळ कल्याण गायक : रोशन आमकर
११) उत्तेजनार्थ तृतीय : ओमकार भजन मंडळ कल्याण गायक किरण आठवणे
१२) उत्तेजनार्थ द्वितीय : नवतरुण भजन मंडळ ठाणे
१३) उत्तेजनार्थ प्रथम : साईनाथ भजन मंडळ कल्याण ,गायक : सदा लाडके
१४) सांघिक पंचम : गुरुमाऊली भजन मंडळ नालासोपारा, गायक : दिपक थोरे
१५) सांघिक चतुर्थ : पांडुरंग कृपा भजन मंडळ नालासोपारा ,गायक : राम उतेकर
१६) सांघिक तृतीय: आवड हरी नामाचे भजन मंडळ दिवा , गायक : भावेश काटकर
१७) सांघिक द्वितीय : श्री स्वामी समर्थ माऊली भजन मंडळ कल्याण ,गायक : सुरेश काटकर
१८) सांघिक प्रथम : ओम गुरुदेव भजन मंडळ नालासोपारा, गायक : अंकुश सावंत
#realtreasure
#realtreasuretemplesandrituals
#bhajanmandal
#bhajan