#MCNNEWSJALGAONJAMOD...................... संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सोनाळा येथील ग्रामपंचायत च्या प्रशासकीय सरपंच घिवे आणि ग्राम विकास अधिकारी कोरे यांच्या मनमानी कारभारामुळे गावाचे सौंदर्यीकरण न होता अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीगच ढिग दिसू लागले आहेत. अशातच सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिवाजी चौक मधील गुरांच्या कोंडवाड्याचे झाले स्वच्छालय शिवाजी चौकामध्ये जिल्हा परिषद शाळा, स्टेट बँक, बुलढाणा अर्बन, खामगाव अर्बन, जळगाव व जीवन विकास बँक असून त्या ठिकाणावर दररोज हजारो महिला व पुरुष यांचे कार्यालयीन कामाकरता ये-जा असल्याने त्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आणि त्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतचा कोडवाळा नेहमी उघडा राहत असल्याने त्या ठिकाणच्या लोकांनी कोंडवाड्याचा उपयोग स्वच्छतागृह सारखा करण्यात आल्याचे वास्तव्य समोर आले आहे.
कोंडवाडयामध्ये कचऱ्याचे ढीग आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये डोकळे, दुर्गंदी रहित पाणी जनावरणा पिण्या करता असल्याने गावकर्याचा ग्रामपंचायत च्या मनमानी कारभारा विरुद्ध रोषवाढत असल्याचे चित्र दिसत आहे .
सोनाळा ग्रामपंचायत मध्ये असलेले प्रशासकीय सरपंच घिवे आणि ग्रामविकास अधिकारी साहेब कोरे याच्या कडे दोन- तिन ग्रामपंचायत चा कारभार असल्याने सोनाळा ,बावनबिर ,टूनकी इत्यादी गावाचा विकास होईल कि ...एक ना भर...... भराबर चिद्या या सारखी गावाची परिस्थिती होणार तर नाही ना असा प्रश्न सोनाळा बावनबिर येथील नागरिक करत आहे .
Mcn न्यूज करिता सतीश वानखडे सोनाला... / @mcnnewsjalgaonjamod